चाकूच्या धाकावर दरोडा घालून एका व्यक्तीला गंभीर जखमी करणाऱ्या पाच दरोडेखोरांना कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाचमध्ये दोन अल्पवयीन आहेत. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी फरार आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी आज पत्रकारांना ही माहि ...
मनपातील कर्मचाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश मनपाच्या विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीच्या बैठकीत सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले. ...
येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची शासकीय मान्यता मिळाली आहे. या रुग्णालयात वर्ग एक ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह २६ पदे मंजूर आहेत.मात्र यापैकी १६ पदे भरण्यात आली असली तरी प्रत्यक्षात १० अधिकारी कर्मचारी सध्या स्थितीत कार्यरत आहे. ...
तालुक्याच्या पांढराबोडी येथील दीक्षीत यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बनावट देशी दारु कारखान्यावर धाड घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १२ जुलै रोजी करण्यात आली. ...
तालुक्यातील आमगाव-कामठा मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली होती. मागील दोन वर्षांपासून याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान पालकमंत्री परिणय फुके यांनी दखल घेत या रस्त्या ...
तालुक्यातील कमरगाव येथील एका ३१ वर्षीय विवाहित महिलेची एकाने कुटुंबातील सदस्यांच्या संगनमताने खून केल्याची घटना आज (दि.१२) सकाळी ९ वाजता कमरगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबांतील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
तिरोडा ते तुमसर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू असल्याने तालुक्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे. ...
धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या जैन भाविकांच्या प्रवासी बसला ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून जोरदार धडक मारली. यामुळे बसमधील एक महिला भाविक ठार झाली तर, १३ प्रवासी भाविक जखमी झाले. त्यातील सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. लकडगं ...
येथील महादेवभाई भवन मध्ये सर्व सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने अवैध पद्धतीने भूदान यज्ञ मंडळाचे गठन केले असून त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतविलेल्या रकमा परत देण्यात याव्या, अशी मागणी गुंतवणूकदारांनी शिवा संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेश पट्टेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय अर्थमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...