लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहा पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार - Marathi News | Special service award for six police personnel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सहा पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या नक्षलग्रस्त विभागात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार पोलीस महासंचालक मुंबई यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या आदेशाने विशेष सेवापदक व कर् ...

धोची वाळूघाटातील पाण्याचा प्रवाहच वळविला - Marathi News | Dhokha diverted the flow of water from the Vallaghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धोची वाळूघाटातील पाण्याचा प्रवाहच वळविला

हिंगणघाट तालुक्यातील धोची वाळूघाटात वाळू माफियांनी चांगलाच धुडगूस घातला असून वाळूउपसा करण्याकरिता नदीपात्रात दोन बोटी लावण्यात आल्या आहेत. या बोटी चालविण्याकरिता चक्क पाण्याचा प्रवाहच वळविल्याने नदीपात्र धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील गावांना भविष ...

उद्योजक जीएसटी परतावा अनुदानापासून वंचित - Marathi News | The entrepreneur deprives GST refund grants | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उद्योजक जीएसटी परतावा अनुदानापासून वंचित

उद्योग विभागाकडून उद्योजकांसाठी पॅकेज स्किम आॅफ इन्सेटिव्ह २०१३ अंतर्गत एसजीएसटी पात्र उद्योगांना परत मिळतो. त्याकरिता उद्योजकांनी उद्योग विभागाकडे आॅनलाईन अर्ज करून त्याची उद्योग विभागाने शहानिशा केल्यावर पात्र उद्योजकांना एसजीएसटी परत मिळतो. परंतु, ...

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज कार्यक्रम - Marathi News | Today's program for the commemoration of Matoshri Veena Devi Darda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज कार्यक्रम

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने कामठी रोड, नागपूर येथील गुरूद्वारा सिंग सभेचे पाई मुख्त्येयार सिंगजी (पुणावाले) यांचे कीर्तन होणार आहे. ...

पोलीस महानिरीक्षक पुसदमध्ये - Marathi News | Inspector General of Police Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस महानिरीक्षक पुसदमध्ये

येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षावर हल्ला झाला होता. त्यानंतर जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी सायंकाळी पुसदला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ...

कालबाह्य बसमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास - Marathi News | The fatal travel of citizens from the outdated bus | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कालबाह्य बसमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहेत. या मोडक्या-तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या. ...

मुख्यमंत्र्यांच्या दिवाळखोरीचं प्रतिबिंब, गोवा अर्थसंकल्पावर काँग्रेसची टीका - Marathi News | Reflections on Chief Minister's bankruptcy, Congress criticism on Goa budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या दिवाळखोरीचं प्रतिबिंब, गोवा अर्थसंकल्पावर काँग्रेसची टीका

मुख्यमंत्र्यांना अर्थव्यवस्थेचा पायाच समजलेला नाही, अशी टीका करुन हा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांच्या दिवाळखोरीचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. ...

गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठांचे पूजन - Marathi News | Jupiter's worship for Guru Purnima | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठांचे पूजन

ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्य करणाऱ्या संस्कार भारतीच्यावतीने शहरातील साहित्य, चित्रकला, क्रीडा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठांचे गुरुपौर्णिमेनिमित्त पूजन करण्यात आले. ...

नि:स्पृह कार्याला ‘लोकमत सखी सन्मान’चे कोंदण :कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला सलाम ! - Marathi News | The self-proclaimed work of 'Lokmat Sakhi Samman' honour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नि:स्पृह कार्याला ‘लोकमत सखी सन्मान’चे कोंदण :कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला सलाम !

जगात असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे महिलांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला नसेल. स्वत:च्या कुटुंबाला आकार देण्यासह देशाच्या विकासात आणि समाजाच्या जडणघडणीत नेहमीच महिलांचे योगदान मोठे राहिले आहे. किंबहुना त्यांचे कर्तृत्व काकणभर सरसच ठरले आहे. विदर्भातही अशा ...