सध्या विदर्भ व मराठवाड्यासह ३१ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने कठीण स्थिती निर्माण झाली आहे़. मात्र , जुलैअखेरपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे़. ...
शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आधीच कर्जत जामखेड मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात पार्थ पवार यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास आमदारकीला पवार कुटुंबातील तीन उमेदवार राहण्याची शक्यता आहे. ...
महाराष्ट्रातील तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे. ...
तीन कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये मुंबईतून अटक करणारे तसेच ११३ गुंडांचा खात्मा करणारे चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्या नोकरीचा अलिकडेच राजीनामा दिला आहे. ...
पाण्याच्या भीषण टंचाईमुळे मनपाने शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात नळ सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे चांगलाच हाहाकार उडाला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागली. आज गुरुवारी नळ सोडल्यामुळे काहिस ...
शहरातील भीषण जलसंकटामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी मनपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मडके फोडून निषेध व्यक्त करण ...
मुंबई-हावडा मेलने एकमेकांशी अनोळखी असलेले दोन प्रवासी हावडाकडे प्रवास करीत होते. रेल्वेच्या एकाच कोचमध्ये ते बसले होते. त्यांची आपसात बातचीतही झाली नाही. त्यातील एकाचा अचानक मृत्यू झाला. दुसऱ्या प्रवाशाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांचीही प ...