वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले लर्निंग लायसन्स काढणे आता विद्यार्थ्यांना सोपे होणार असून महाविद्यालयांमध्येच शिबिराच्या माध्यमातून लायसन्स देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग प्रत्येक महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणार आहे. ...
खरीप हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज असताना कृषी सहायक व तंत्रज्ञानात पंतप्रधान किसान योजनेच्या कामात जुंपल्याने शेतकरी अडचणीत आला असून कृषी सहायकांना तत्काळ शेतकरी मार्गदर्शनासाठी मोकळे करावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले. ...
हत्या, अपहरण, खंडणी वसुली, फायरिंग या आणि अशाच अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला खतरनाक गुन्हेगार मोहम्मद नौशाद पीर मोहम्मद खान याच्या पाचपावली पोलिसांनी आज सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या. ...
मानव विकास मिशन योजनेतून एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा करण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेवर बस पोहोचत नसल्याने तसेच शाळेजवळ थांबा देण्यात आला नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्या ...
शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोन आरोपीस प्रत्येकी सहा महिन्यांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
तालुक्यातील रंगयापल्ली गावालगत असलेल्या आमराईत विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी लपवून ठेवलेला नऊ ड्राम गुळसडवा मुक्तिपथ तालुका चमूने शुक्रवारी नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्यही नष्ट केले. ...
गडचिरोली जिल्ह्यात साधारणपणे दीड लाखापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड दरवर्षी केली जाते. मात्र यंदा अपेक्षेपेक्षा अर्धाच पाऊस झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. १९ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १९ टक्केच धान पिकाची रोवणी झाल्याची माहिती आ ...
रस्त्याने जात असलेल्या दोन तरुणांना भरधाव कारचालकाने मागून धडक मारल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास खरबी मार्गावरील न्यू डायमंड नगरात हा भीषण अपघात घडला. ...
भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून वेगवेगळ्या उपक्रमामुळे प्रकाशझोतात आलेल्या आयपीएस अधिकारी विनिता साहू यांची आज नागपूरच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्यासोबतच यापूर्वी नागपुरात परिमंडळ चारला उपायुक्त असलेले जी. श्रीधर यांचीही राज्य र ...
तालुक्यातील रेती चोरी संबंधी वृत्त प्रकाशित केल्याने रेती माफियाने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या रेती माफियावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सालेकसा तालुका पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून ...