अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकांच्या वेतनातून काही रक्कम कपात करण्यात येते. हयात नसलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला कपातीचा परतावा व अन्य प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने ११ जुलै ...
१ एप्रिल २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना एक लाख तर मदतनिसांना ७५ हजार रुपये देण्याचे राज्य शासनाने घोषित केले होते. त्याचा लाभ राज्यातील इतर जिल्ह्यांना दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मात्र वंचित आहेत. ...
’धूरमुक्त- गॅसयुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम येत्या १४ जुलैपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. बीपीएल, अंत्योदय या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतच केरोसीनचा वापर करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरातील सर्व कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी देण्यात ...
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जांभूळ व रानभाजी महोत्सवात सुमारे २८ प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. विविध प्रकारातील रानभाज्या बघून शहरातील नागरिकांसह पालकमंत्रीही अवाक् झाले. ...
मागास हा लागलेला डाग पुसून विकासात इतर जिल्ह्यांच्या श्रेणीत गडचिरोली जिल्ह्याला नेण्यासाठी पालकत्व स्वीकारले. त्यादृष्टीने आपण प्रयत्न करू. मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या हाताला काम देणे हे आपले मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन वित्त ...
आदिवासी वसतिगृहात खानावळीतून मिळणाऱ्या खाद्यान्नांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी आदिवासी मुलामुलींनी स्वत: वसतिगृहात प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी, असे आवाहन आदिवासी विकास,वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. ...
जून महिन्याच्या शेवटीशेवटी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात गेली. गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात ५२.१७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे घोंगावत आहे. विशेष म्हणजे ...
चाकूच्या धाकावर दरोडा घालून एका व्यक्तीला गंभीर जखमी करणाऱ्या पाच दरोडेखोरांना कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाचमध्ये दोन अल्पवयीन आहेत. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी फरार आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी आज पत्रकारांना ही माहि ...
मनपातील कर्मचाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश मनपाच्या विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीच्या बैठकीत सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले. ...