लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विमा कंपन्यांना सरळ करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना मोर्चा कशासाठी काढावा लागतो? - Marathi News | Why do the peasants have to set a morcha to make insurance companies straight? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमा कंपन्यांना सरळ करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना मोर्चा कशासाठी काढावा लागतो?

येत्या बुधवारी, १७ जुलैला शिवसेनेच्या वतीने पीकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. ...

ऋषीतुल्य व्यक्तिमत्व लोपले - Marathi News | Rishual personality disappears | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऋषीतुल्य व्यक्तिमत्व लोपले

महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांच्या हातून घडलेली एक अजोड लेखनकृती म्हणजे ‘डॉन आॅफ सिव्हिलायझेशन आॅफ महाराष्ट्र’. ...

अंतर्गत मूल्यमापन करताना मानसशास्त्राशी सांगड घाला - Marathi News | Apply internal psychology while undergoing an internal evaluation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतर्गत मूल्यमापन करताना मानसशास्त्राशी सांगड घाला

मुळातच अंतर्गत मूल्यमापनाची व्याप्ती विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राशी निगडीत असावी अशी मूलभूत अपेक्षा आहे ...

गुणदानाने सुटेल गिराण? - Marathi News | Bonanza will drop off? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुणदानाने सुटेल गिराण?

यंदा दहावीच्या बोर्डाचा निकाल कमालीचा घसरल्याने नुकतीच बंद केलेली अंतर्गत गुणदान पद्धत पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू झाला आहे. ...

भाजीपाल्यांचे भाव कडाडले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले - Marathi News | The price of vegetables fell in the budget of ordinary people | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजीपाल्यांचे भाव कडाडले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

सद्यस्थितीत सर्वच भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्याने ठोकमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. ...

मेळघाटात कामकरी हत्तीला गूळपोळीचा नाष्टा - Marathi News | Nomad to Kamkari Elephant in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात कामकरी हत्तीला गूळपोळीचा नाष्टा

अनिल कडू । लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कामकरी हत्तींना दररोज सकाळी गूळपोळीचा नाष्टा दिला जातो. ... ...

धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालकांविरुद्ध गुन्हे - Marathi News | Crime against the Chairman of Dhamangaon Market Committee, Directors | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालकांविरुद्ध गुन्हे

सुमारे २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

चोर-पोलीस एकाच घरात - Marathi News | Thieves - Police in the same house | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चोर-पोलीस एकाच घरात

पथ्रोट येथील बाबाजी फार्महाऊस येथे लग्नसमारंभात दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली खरी; परंतु वस्तुस्थिती प्रकट झाली तेव्हा तेही चक्रावले. कारण ज्या भाड्याच्या घरातून त्याला अटक केली, त्याच्या वरच्या माळ्यावर रहिमापूरचे ठाणेदार राहतात. ...

वैनगंगेला आले हिरव्या लॉनचे स्वरूप - Marathi News | The shape of green lawn came to Wainganga | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेला आले हिरव्या लॉनचे स्वरूप

भंडारावासीयांची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीवर ईकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला असून सद्यस्थितीत वैनगंगेला हिरव्या लॉनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वैनगंगेच्या पाण्यावर ईकॉर्निया जलपर्णी वनस्पती पसरली असून यामुळेही पाणी दूषित होत आहे. ...