महापालिकेच्या कर वसुलीतील घोळाला पायबंद बसावा यासाठी आता ‘पॉस’ या यंत्राद्वारे वसुली केली जाणार आहे. यासाठी ५५ यंत्राची खरेदी करण्यात आले व सबंधीत कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षणदेखील देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. ...
अर्पिता ठाकरे हिच्या हत्येच्या घटनेचा निषेध बुधवारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसने नोंदविला. यासंदर्भात महिला काँग्रेसच्या सचिव सुजाता झाडे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून महिला सुरक्षाविषयी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी कर ...
यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही १३ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्धेअधिक पेरण्या रखडल्या आहेत. ...
ख्रिस्त कॉलनीत भाड्याने राहायला गेलेल्या काबरा कुटुंबीयांची सहा वर्षीय सुप्रिया हिचा घराच्या आवारातीलच विहिरीत मृतदेह आढळला. ती विहीर हिरव्या जाळीने संपूर्ण झाकलेली होती. दीड फूट जागाच केवळ मोकळी होती तसेच विहिरीच्या गोलाकारावर कुंड्या ठेवल्या होत्या ...
महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा दावा केंद्र सरकार व राज्य शासन करीत आहे, परंतु गत पाच वर्षांपासून जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे. राज्य शासनाने निधी न दिल्यास भंडारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाभर आंदोलन करेल, असा गर्भ ...
वीस टक्के अनुदानित शाळेत नियमित वेतन अदा करण्यात यावे, शालार्थ आयडी मिळण्यात यावी, यासह अन्य मागण्यांकरिता भंडारा जिल्हा (कायम) विना अनुदानित कृती समितीच्या वतीने बुधवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. ...
कांद्री वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी आढळलेल्या बिबट्याच्या कातडी प्रकरणी वनमजुरांची नागपूर येथे चौकशी करण्यात आली. या मजूरांनी काय जबाब नोंदविले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. ...