लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Nitesh Rane to police custody till 9th july | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटकही करण्यात आली होती. ...

मध्य प्रदेशच्या चिंधी महाराजांची दिंडी, 'पाऊले चालती 1100 किमीची वाट' - Marathi News | madhya pradesh dindi of maharaj to pandharpur 'steps running 1100 km' for vitthal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य प्रदेशच्या चिंधी महाराजांची दिंडी, 'पाऊले चालती 1100 किमीची वाट'

वयवर्षे 15 पासून ते 70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत भक्तीचा संचार पाहायला मिळतो. ...

दाभोलकर हत्याकांड : अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर  - Marathi News | Dabholkar murder case: Adv. Sanjeev Punalekar randed bail by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाभोलकर हत्याकांड : अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर 

आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती.  ...

'मित्रांनो पावसाळ्यात काळजी घ्या', बैलजोडी दगावलेल्या शेतकऱ्याचं भावनिक आवाहन - Marathi News | Friends, be careful during the monsoon, the emotional appeal of the farmers who are strangled his bullocks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मित्रांनो पावसाळ्यात काळजी घ्या', बैलजोडी दगावलेल्या शेतकऱ्याचं भावनिक आवाहन

भराडी येथून जवळच असलेल्या वांगी येथील शेतकरी सर्जेराव पाटील भागाजी पाटील साळवे यांच्या गट क्रमांक 251 मधील शेतात वखरणीचे काम सुरू होते. ...

Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प हा 'गोंधळलेला' अर्थसंकल्प; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका - Marathi News | NCP's criticism union budget as like "messy" budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प हा 'गोंधळलेला' अर्थसंकल्प; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता या अर्थसंकल्पात नाही ...

खाकीतले हिरो - Episode : ४ - गडचिरोली या नक्षलवादी जिल्ह्यात शिष्यवृत्ती घोटाळा उघड करणारे रविंद्र पाटील - Marathi News | Khakitale Hero Episode - 4 : Ravindra Patil, who opened a scholarship scam in Gadchiroli Naxalite district | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :खाकीतले हिरो - Episode : ४ - गडचिरोली या नक्षलवादी जिल्ह्यात शिष्यवृत्ती घोटाळा उघड करणारे रविंद्र पाटील

...

तिवरे धरण दुर्घटना : 'भ्रष्ट मोठे मासे वाचविण्यासाठी खेकड्यांचा बळी' - Marathi News | nawab malik criticizes tanaji sawant for Tiware dam incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिवरे धरण दुर्घटना : 'भ्रष्ट मोठे मासे वाचविण्यासाठी खेकड्यांचा बळी'

मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडी गावावर मोठे संकट आले. काहीजण जेवायला बसले होते, काहीजण झोपले होते. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि काही तासातच अख्खी भेंदवाडी धरणाच्या पाण्याने गिळली. ...

मोदींच्या पत्राने सेवानिवृत्त सैनिकाला बळ : केंद्रीय विद्यालयात मिळाला मुलाला प्रवेश  - Marathi News | Airforce retire soldier Child given admission in central school due to Modi's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या पत्राने सेवानिवृत्त सैनिकाला बळ : केंद्रीय विद्यालयात मिळाला मुलाला प्रवेश 

दीर्घकाळ वायुसेनेतील नोकरीच्या माध्यमातून देशसेवा केल्यानंतर आपल्या मुलाला केंद्रीय विद्यालयात चांगले शिक्षण मिळावे यासाठी एका माजी सैनिकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहिले. ...

ऑनलाईन सातबारा होणार अचूक : ई फेरफारच्या कामाची जबाबदारी निश्चित  - Marathi News | Online satbara will be accurate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑनलाईन सातबारा होणार अचूक : ई फेरफारच्या कामाची जबाबदारी निश्चित 

ऑनलाईन सातबारा उतारा देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्यसरकारने सुरु केली आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत होत्या. ...