जुुलेै महिन्याच्या प्रारंभी पाऊस येऊन दुसऱ्याच आठवड्यात गायब झाला. आता कडाक्याची ऊन्ह तापू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हे करपण्याच्या मार्गावर आहे. पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत पुन्हा आटू ल ...
तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून सुमारे तीनशे हायवा ट्रक व ७० ट्रॅक्टरने रेतीची दिवस-रात्र उचल सुरू आहे. हे ट्रक व ट्रॅक्टर रेती भरून गावातून शिवारात जाणाऱ्या तसेच अऱ्हेर-नवरगाव-कुर्झा रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस ...
शस्त्रांच्या जोरावर मध्य नागपुरात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी नागरिकांसमोरच ‘परेड’ घेतली. पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत निर्भयपणे गुन्हेगारांविरु द्ध तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. उपराजधानीला भयमुक्त करण्यासाठी शहर पोलिसांनी हा अनोख ...
सरकारने जनसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी लोकापयोगी योजना सुरू केल्या आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यात आपण विकासाचा ठसा निर्माण केला आहे. निराधारांना सन्मानाने जगता यावे म्हणून अनुदानात वाढ केली. दिव्यांगाप ...
तोरगाव (खुर्द), तोरगाव (बु,) कोलारी, देऊळगाव येथील ४० विद्यार्थिनी ब्रह्मपुरी येथे शिक्षणासाठी येतात. परंतु मानव विकास मिशन योजने अंतर्गत बस उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी एसटी जणू पांढरा हत्ती ठरला. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांना दररोज स्वखर्चाने ...
काही महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाने जाहीर केला आहे. ...
गडचिरोली शहरातील बहुप्रतीक्षित विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. ...
तालुक्यातील चुडीयाल ग्रामपंचायतीच्या इमारतीला बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीत ग्रामपंचायतीमधील साहित्य व महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले. यामध्ये जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
धानोरापासून चार किमी अंतरावर असलेल्या पवनी येथील गरोदर मातेने गर्भपात करण्यासाठी गावठी औषधी घेतली होती. सदर महिलेचा अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...