सुरक्षीत रस्ते निर्माण करावे असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहे. परंतु देव्हाडी येथील रेल्वे उड्डापूलाला उद्घाटनापुर्वीच मोठे भगदाड पडले. तो भगदाड बुजविण्यात आला असला तरी उड्डाणपुलावरील खालच्या बाजुने असलेला दगडातून पाण्याची गळती अद्यापही सुरुच आहे. ...
शेतातील करपलेले पºहे पाहून डोळ्यात अश्रूच्या धारा व त्याची आकाशाकडे नजर, अशी स्थिती सर्वत्र आहे. परिणामी पावसाच्या दडीने शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडल्याचे वास्तव समोर येत आहे. शेती नांगरून रासायनिक खतासह महागडे बीज पेरले. ...
गुन्हेगारांवर प्रत्येक वेळी पाळत राहावी, या उद्देशाने गुन्हेगार दत्तक योजनेला प्रभावी करण्यात आले आहे. पोलिसांनी टॉप टेन गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात अनेक गुन्हेगार एकटे किंवा टोळी बनवून सक्रिय आहेत. पोलिसांनी शहरातील १०४३ गुन्हेगारांची ...
सहाव्या वेतन आयोगांतर्गत वेतनातील हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रकाश ईसराम पटले याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली. ...
येथील नागपूर रस्त्यावरील जनता कॉलेज चौक परिसरात अनियंत्रित कॅप्सुल ट्रकने सिग्नलवर थांबून असलेल्या तीन दुचाकी तथा एका आॅटोला धडक दिली. या अपघात तीन जण किरकोळ जखमी झाले. सदर घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. ...
कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वी दिले होते. महाराज बाग प्राणिसंग्रहालयाने प्राधिकरणाने दिलेल्या अटींची पूर्तता न केल्याने तसेच या ...
शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी आलेल्या तामिळनाडूतील पथकावर मंगळवारी जरीपटक्यातील बँक कॉलनीमध्ये हल्ला झाला. यात सहा सदस्य जखमी झाले होते. ही घटना मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे आणि अपर आयुक्त राम जोशी यांनी गंभीरपणे घे ...
सुमारे दोन महिन्यानंतर महापौर आरक्षणाची सोडत काढण्याची शक्यता आहे. यानंतरच कुठल्या प्रवर्गाचा महापौर असेल हे निश्चित होईल. मात्र अशा स्थितीत विद्यमान महापौर नंदा जिचकार यांना कार्यकाळ वाढवून हवा आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला पत्र लिहून मागणी ...
मध्य प्रदेशच्या पचमढी येथे गुरुवार, २५ जुलैपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा प्रशासनाने पावसाअभावी काही दिवसांसाठी स्थगित केली आहे. पाऊस आल्यानंतरच पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय महादेव यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ...