उपपोलीस स्टेशन राजाराम खांदलाच्या वतीने मंगळवारी गावातून नक्षलविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांसह गावातील नागरिक सहभागी झाले. ...
सिक्युरिटीज अॅन्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी)कडून मनाई असताना सुविधा फार्मिंग कंपनीच्या संस्थापक व संचालकांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या. नंतर गडचिरोली येथील शाखा कार्यालय बंद करून १० कोटी रुपयांनी नागरिकांची फसवणूक केली. ...
रनिंग रुम म्हणजे लोकोपायलट, सहायक लोको पायलट आणि गार्ड यांना विश्रांती करण्याचे ठिकाण. रेल्वेगाडी दक्ष राहून चालविता यावी यासाठी रनिंग रुममध्ये लोकोपायलटची चांगली विश्रांती झाली पाहिजे. त्यासाठी रनिंग रुममध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून रुमची देखभाल करण् ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मोतीबाग ठाण्यात तैनात आरपीएफच्या जवानांनी रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन त्यांची रक्कम पळविणाऱ्या आरोपीस रेल्वेगाडीतच अटक केली. ...
जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध यंत्रणांना निधी देण्यात येतो. यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन प्राप्त होणारा निधी निर्धारित वेळेत खर्च करुन विकास कामांना गती देण्याचे निर्देश पालक ...
वकिली व्यवसायात यशाचे शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रम घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी बुधवारी नवोदित वकिलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ...
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला असता आ ...
नजीकच्या वाई येथील नाल्यावरून असलेल्या मोडक्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रोहण्यावरून वाई-पिंपळधरी येथे व वाई-पिंपळधरीवरून बाहेरगावी जाणारे प्रवासी विद्यार्थी, शेतकरी व शेतमजुरांची रहदारी ठप्प आहे. ...