विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे संपूर्ण विदर्भात गुरुवारी (दि.१) वीज ग्राहकांचे निम्मे वीज बिल माफ करा, कृषी पंपाचे बिल पूर्ण माफ करा, ग्रामीण भागातील भारनियम बंद करा,या मागणीला आंदोलन करण्यात आले. पॉवरहाऊस येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयास ...
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने अजनी पोलीस ठाण्याच्या बंदिगृहातून पळ काढला. बुधवारी रात्री ही घटना घडल्याने अजनी पोलिसांत चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. ...
शहरातील अनेक सर्पमित्रांद्वारे साप पकडण्यासाठी ५०० ते १००० रुपये वसूल करण्यासोबतच सापांचे प्रदर्शन करण्याच्या घटना पुढे येत आहेत. अनेक नवशिके साप कसा पकडायचा हे शिकल्यानंतर बहादुरी दाखविण्यासाठी स्टंटबाजी करीत आहेत. अनेकदा काही सर्पमित्र विषारी साप ह ...
उपराजधानीतील रेडलाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरात मंगळवारी रात्री एक इमारत कोसळल्यामुळे मलब्यात दबून गंभीर जखमी झालेल्या सुमित्रा श्रीराम गुद्दावत (वय २५) या तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी राष्ट्रीयीकृत बँकाना शासनाने दिले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अद्यापही यश आले नाही.राष्ट्रीयीकृत बँकांनी आत्तापर्यंत केवळ ३५ टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे. ...
जाड भिंगाच्या चष्म्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये अडथळा येत होता.यावर उपाय म्हणून गेल्या पाच महिन्यात ५०० युवक-युवतींनी थेट मेडिकलचा नेत्ररोग विभाग गाठून लॅसिक लेझर शस्त्रक्रिया करून घेतली आणि चष्म्याला कायमचा निरोप दिला. यात तरुणींची संख्या सर्वाधिक हो ...
शासनाने विम्यातून सोयाबीन आणि कपाशी या मुख्य पिकांना वगळले. या दोन्ही पिकांचा पीक विम्यात समावेश करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. ...
आरोपी फरार असल्यामुळे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये ३३४९ खटले प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. ...
येथून ४७ यात्रेकरून पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले. त्यांना एका कार्यक्रमात सर्वधर्मीय समाजबांधवांनी निरोप दिला. यावर्षी शासनाच्या हज कमिटी व खासगी टुर्सद्वारे अनेक यात्रेकरू पवित्र हज यात्रेला जात आहे. ...