आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात एकत्र झालेल्या महिलांचे निवेदनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले नसल्याचा आरोप करीत सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमो ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी २२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी दिली. हा निर्णय देताना वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेण्यात आला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीतून सकारात्मक ऊर्जा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी नागपूरच्या दिशेने रवाना झाली. या महाजनादेश यात्रेचे सेलू, केळझर आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. ...
यावर्षी पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पदार्पण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पेरला होता. पण भाताच्या रोवण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेत ...
शहरातील लोकप्रिय सेंटर पॉईंट हॉटेलला यावर्षीचा ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल इन दि सिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माध्यम व प्रकाशन क्षेत्रातील आघाडीच्या टुडेज ट्रॅव्हलरच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामुळे सेंटर पॉईंट हॉटेलच्या शिर ...
बंदूक, कट्टा आणि पिस्तुल ठेवून सेक्युरिटीचे काम करणारा मध्यप्रदेशचा एक व्यक्ति पोलिसांच्या हाती लागला आहे. बजाजनगर पोलिसांनी त्याला अटक करून शस्त्र आणि काडतूस जप्त केले आहे. ...
शालेय सत्र सुरु झाल्यापासून भंडारा- जवाहरनगर या मार्गावर सकाळी व दुपारच्या सत्रात सुरु असलेल्या दोन बस बंद केल्या आहेत. आगार प्रशासनाने सदर बंद बस फेरी पुर्ववत सुरु करण्याची मागणी पालक वर्गाने संबंधीत प्रशासनाकडे केली. ...
देव्हाडी येथील उड्डाणपूल काटकोनमध्ये नसल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. पूल भरावातील राख पाण्यासह सतत वाहून जात आहे. गत चार वर्षापासून पुलातून राख वाहून गेली. त्यामुळे पूलावर भगदाड पडले होते. ...
केंद्र शासनाने देशातील ४१ आयुध निर्माणी कारखान्याचे निर्गमीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या विरूद्ध आयुध निर्माणी कामगार संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करून शुक्रवारी जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मुंडण आंदोलन केले. ...