उमरेड परिसरातील ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालून महावितरणच्या वीजवाहिन्यांना लक्ष्य केले आहे. वर्षभराच्या कालावधीत चोरट्यांनी सुमारे ७४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या लंपास केल्या आहेत. लंपास केलेल्या वीजवाहिन्यांची किंमत दीड कोटी रुपयांपे ...
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल १६ लाख ४० हजार ९७ वीज ग्राहकांकडे वीजबिलापोटी २६२ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी आक्रमकतेने कारवाई करण्याचे स्पष्ट ...
राज्यातील ४८ हजार ४५५ शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी ऐच्छिक नोंदणी केली असून, या शेतकऱ्यांच्या शेतात जवळपास २२ लाख २३ हजार ९८० फळझाडे व इतर वृक्ष लागणार आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या हेतूने वन व ...
पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या शत्रुच्या कार्यक्रमांचे नियोजन या कार्यकर्त्यांनाच करावे लागणार आहे. त्यामुळे एकूणच या नेत्यांची परवड होणार हे निश्चितच. ...
एकूणच राज्यात उदयनराजे आणि संभाजी राजे परिचीत असताना आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील परिचीत होत आहेत. त्यातच आता साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...