पालकमंत्र्याच्या उपस्थितीत येथील तहसील कार्यालयात मागील रविवारी घेण्यात आलेल्या तालुका आढावा बैठकीत अधिकाऱ्यांसमवेत केवळ भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे ही तालुका आढावा बैठक की पक्षीय निवडणूक बैठक, याची चर्चा आठवड्यानंतरही थांबलेली ...
शहरातील रस्त्यांची दुरवस्था केवळ खड्ड्यांनीच नव्हे, तर साइड शोल्डरमुळेदेखील झालेली आहे. रस्त्यांच्या कामाला सहा-सहा महिने झाल्यानंतरही मुरूम टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरापासून साइड पट्टी कुठे सहा इंच, तर कुठे एक फुटापेक्षाही खो ...
विदर्भात मोठे सेक्स रॅकेट चालविणारा आणि गेल्या दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात आरोपी कुमार ऊर्फ दिलीप शिवाजी गुळवे (वय ४१) याच्या शनिवारी पहाटे दौलताबाद औरंगाबाद हाय वे वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मुसक्या बांधल्या. ...
जिल्ह्याच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले. यावेळी संघटनेच्या वतीने पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना विविध विषयावर निवेदन देण्यात येवून चर्चा करण्यात आली. ...
रिलायन्स जिओकडून विजेची चोरी करून टॉवर चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनी फ्रेंचाईजी एसएनडीएलने बोरगाव रोडवरील योगेंद्रनगरात कारवाई केली. एमएसबीसी स्वीचच्या माध्यमातून वीज मीटरला होणारा पुरवठा थेट वळवून रोज जवळपास सहा केडब्ल् ...
गत पाच वर्षात माझ्या सरकारने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व बेरोजगारांसाठी मोठी कामे केली. शेतकऱ्यांना भरीव मदत दिली. गतवर्षी धानाला ५०० रुपये बोनस दिला. पुढील वर्षीही ५०० रुपये बोनस देण्यात येईल. उद्योगात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणल ...
पवनी तालुक्यातल आसगाव परिसरात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे ७७ घरांमध्ये पाणी शिरले. यात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने येथील १२५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. ढोरप येथे १५ घरांमध्ये पाणी शिरले असून तिथेही लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले. ...
शेतकऱ्यांना पाच वर्षात ५० हजार कोटी रूपयांचा मदतीचा हात दिला. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आमच्या सरकारने केली. शेवटच्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होत नाही तोपर्यंत कर्जमाफी सुरूच राहील. सिंचनाचा आणि कृषीपंपाचा अनुशेष दूर करून शेतकऱ्यांना पीक विम्याच ...
जरीपटका पोलिसांनी पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका गुन्हेगारांसह दोघांना अटक करून त्यांच्याजवळून दोन पिस्तूल आणि २० काडतूस जप्त केले. सध्या हे दोन्ही आरोपी जरीपटका पोलिसांच्या कस्टडीत असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची ...