जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील ‘कलम ३७०’ रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका ठरली आहे. यासंदर्भात संघाने वारंवार आपली मागणी रेटून धरली होती. १९५३ मध्ये सर्वात अगोदर अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत या मुद्याव ...
अवैध सावकारी करणाऱ्याने कर्जवसुलीसाठी केलेला अपमान आणि त्याच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका छोट्या व्यापाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ३० जुलैला घडलेल्या या घटनेमागचे कारण उघड झाल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी आरोपी प्रणय गायकवाड (रा. भिलगा ...
नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा ...
असे राजरोस अनेकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे कित्येक सफरचंद पडले असतील. मात्र, ते का पडले? याचा विचार कोणी केला नाही. ते सफरचंद कुणाच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे पडले, त्याचे डोके, बुद्धी महत्त्वाची आहे. ते टाळकं न्युटनचे होते म्हणून म्हणून काही ...
झोपेत असलेल्या एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना सोमवारी सकाळी त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. गाडी नागपुरात पोहोचल्यानंतर पिडितेच्या संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपीची धुलाई करून त्यास लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीविरुद्ध गुन्ह ...
तुम्हीच आमचे मालक आहात. तुम्हीच राजे. म्हणूनच आम्ही काम केले हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या दर्शनाकरिता ही महाजनादेश यात्रा आहे. जनतेत जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे, अशी कृतज्ञ भावना मुख्यमंत्र ...
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील निसर्गनिर्मित धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचे पावले सहस्त्रकुंकडे वळू लागली आहे. तेथील महादेवाच्या दर्शनासाठीही भक्तांची संख्या वाढली आहे. मात्र या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची गरज आहे. ...
मुंबईला निघालेल्या एका तरुणीचा (वय २५) विमानतळावरील हेल्परने विनयभंग केला. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास गो एअरच्या स्टॅण्ड अलोन मशीनजवळ ही संतापजनक घटना घडली. ...
प्लॉटच्या व्यवहारात सदोष सेवा दिल्याप्रकरणी मैत्रेय प्लॉट्स अँड स्ट्रक्चर्स आणि गॉडसन प्लॉट्स अँड कंस्ट्रक्शन कंपनीला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. विशेष म्हणजे, या दोनही प्रकरणात तक्रारकर्त्या महिला आहे. झालेल्या नुकसानीपोटी तक्रारकर्त्य ...