इमामवाडा आगाराचे घाट रोड येथील आगारात एकीकरणाचे आदेश काढण्यात आले आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचे काय करणार, अशी चर्चा एसटीच्या वर्तुळात सुरू आहे. या जागेवरून एसटी कर्मचारी संघटनांचे प्रशासनासोबत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
ग्राहक प्रतिनिधींनी यापुढे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ग्राहक प्रतिनिधी म्हणून येताना संबंधित ग्राहकासमवेत उपस्थित राहावे, अन्यथा त्यांची तक्रार सुनावणीस घेतली जाणार नाही, त्यांच्याकडून अशा चुकीची पुनरावृत्ती होऊ नये, अशी ताकीद देत विद्युत लोकपाल, नागप ...
शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ...
तालुक्यात भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे उशीरा टाकले. पुरेसा पाऊस आल्यानंतर रोवणीला सुरू केल्या जाणार होती. ...
येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ...
सत्र न्यायालयाने कुहीजवळच्या चांपा येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी २६ हजार रुपये दंड, अशी कमाल शिक्षा सुनावली आहे. ...
सर्वसामान्य व गरीब जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचा प्रचार, प्रसार करून लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. ...