कोल्हापूर, सांगलीत पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. तेथे मदत पाठविण्यासाठी यवतमाळातील नागरिकही सरसावले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे. मदतीचा पहिला ट्रक मंगळवारी कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना झाला. ...
कुडवा-जब्बारटोला दरम्यान लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे येथील जमिनींचे भाव १० पट वाढणार व त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार. घर मालकांना कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या स्वरूपात भाडेकरू मिळतील. तसेच प्रत्येकाल ...
रविवारची सुटी कुणाला आवडत नाही. पण ती सुटी निसर्गप्रेम जपण्यासाठी घालवायची म्हटली तर आजच्या तरु णाईच्या पोटात गोळा उठतो.पण अर्जुनी मोरगावच्या सरस्वती विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या भार्गव अजय राऊत या विद्यार्थ्याने वृक्षलागवडीचा आदर्श निर्माण केला आहे. ...
राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी प्रलबिंत मागण्यांना घेऊन ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. याच अंतर्गत मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जि.प.समोर धरणे आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले. ...
वेगाने दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंदानगर चौकात सोमवारी रात्री ही घटना घडली. ...
गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.म ...
११ वर्षीय निरागस बालक साहिल ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून प्रकरणातील आरोपी संतोष अरविंद काळवे (२६) याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ बुधवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे. ...