आसोलामेंढा तलावाचे सौंदर्य न्याहाळण्याचा मोह सावली ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही आवरता आले नाही. हे त्यांनी दिलेल्या भेटीने स्पष्ट झाले आहे. तलावाचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्या ...
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक स ...
शालेयपूर्व शिक्षण व सकस आहार पुरविण्याचे कर्तव्य बजावूनही विविध मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) च्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती झाल्यापासून एमआरआय मशीन उपलब्ध नसल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. शिवाय, जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या शेकडो रूग्णांना मशीनअभावी अन्यत्र पाठवावे लागत आहे. ...
शहरात वीज वितरणाची ‘फ्रॅन्चायझी’ असलेल्या ‘एसएनडीएल’ने महावितरणला पत्र लिहून मोठा धक्का दिला आहे. शहराच्या वीज वितरण प्रणालीचे काम महावितरणनेच सांभाळावे असे यात नमूद करण्यात आले आहे. ...
ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून न्याय मिळवून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आॅगस्ट क्रांती दिनापासून असहकार व कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. ...
तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी सोमवारी शेकडो भाविक आले होते. सकाळपासूनच गर्दी झाल्याने रांगा लागल्या होत्या. श्रावण महिन्यातील सोमवार दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ...
सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताचा नकाशा चुकीचा छापण्यात आल्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेता नामंजूर केली. ...
जमिनीच्या वादातून लहान भाऊ व आईवर कुºहाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी करणाºया नेताजीनगर येथील इसमाने मानसिक तणावातून गावाजवळच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...