पोळा, गणेशोत्सव, मोहरम, दुर्गोत्सव व त्यापुढे असणारे सण लक्षात घेता, हे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी वणी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांनी गेल्या १५ दिवसांपासून शहरात विशेष मोहिम ...
ऑगस्ट महिना संपत आला असून अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. तालुक्याात लहान-मोठे ५० च्यावर तलाव आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पूस धरणात केवळ ३९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला साचलेल्या पावसावरच मुक्या जनावरांना तहान भागव ...
बुधवारी जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. त्यावेळी दारव्हा येथे शिवाजी स्टेडियमवर शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा पार पडला. दारव्हा तालुक्यात यात्रा पोहोचल्यानंतर नगरसेवक प्रकाश गोकुळे यांच्या नेतृत्वात बोरी ते दारव्हापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आल ...
गावातल्या माणसाला तशी भांडवलशाही दुनिया जुमानत नाही. पण आपल्या मनात दबलेली खदखद व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या झडत्यांतून गावकऱ्यांना ही संधी मिळत असते. म्हणूनच यंदाच्या शेतीच्या अवस्थेवर बोलणाऱ्या झडत्या कास्तकारांनी तयार केल्या आहेत. ...
महापालिका कर्मचारी व शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करावी लागत आहे. निर्णयानंतरही वेतन आयोगासंदर्भात प्रशासनाची स्पष्ट भूमिका नसल्याने कर्मचाऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे. ...
ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवक ...
शासनाच्या योजनेतंर्गत फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी उपाय योजनांना सुरूवात केली आहे. यासाठी ४ व ५ सप्टेंबरला ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी शासनाने नगर परिषदेला १ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हॉकर्स झोनसाठ ...
आजच्या धावपळीच्या युगात निवांतपणे सण साजरे करण्यासाठी लोकांकडे वेळेचा अभाव आणि इतर गोष्टी लक्षात घेता पोळ्याच्या सणाची संस्कृती, परंपरा टिकवून ठेवणे मोठे आव्हानात्मक ठरत आहे. आजही पोळ्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ...