महाराष्ट्र शासनाच्यावतीने नागपूर येथे उभारण्यात आलेले गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्राहालय सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला गुरुवारी केंद्रीय वने-पर्यावरण व हवामानबदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ...
ग्रामीण भागात आजही बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी बैलांना धुवून, शिंगांना रंगी-बेरंगी बेगड लावले जातात. झुल पांघरली जाते. सोने जपावे तसा जपून ठेवलेला साज, म्हणजे शिंगोट्या, गळाकंठी, हार बैलावर चढवून वाजत गाजत बैलांना गावातील महादेव म ...
महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायासह मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र या प्रस्तावाला शासनाने मंजुरी नाकारली. ...
जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या लोकनियुक्त सदस्यांची निवड होणे गरजेचे असते. वर्षभरापूर्वी दोन वेळा त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला होता. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा ती निवडणूक रद्द करण्यात आली. ...
शासनाद्वारे लोकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. नगरसेवकांनी या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी केले. ...
विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. शिवाय निवडणूकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशीदेखील संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
नारळीपौर्णिमा आटोपली. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. यादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते. बाजारेपेठेतील मिठाई विक्रेत्याकडून मिष्ठान्न खरेदी केली जाते. मात्र, हे खाद्यपदार्थ शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. अनेक मिष्टान्न हे भ ...
शेतकऱ्याच्या शेतात गुडघ्यापर्यंत चिखल झाला आहे. त्यामुळे कारंजा व तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. अतिपावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असून फुलावर असलेले पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली ...
बुधवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीकडून यकृत, दोन्ही मूत्रपिंड व नेत्रदान दान करून पाच रुग्णांना नवजीवन मिळाले. विशेष म्हणजे, मेंदू मृत व्यक्ती हे शेतकरी होते, त्यातही त्यांच्या चार मुलींनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्याने या दानाला आणखी म ...