आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा राहत असून यासाठी कित्येकांकडून आपल्या पोटाला चिमटा देऊन ‘पै-पै’ जोडली जाते. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसनवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन कशातरी चार भिंती व छतासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते. ...
व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमीना वाढतो. तुम्ही जर मोबाईल चार्जींग केले नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला मनाला डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज ३० मिनिटे गावातील आखाडा किंवा व्यायाम शाळेला भेट देण ...
वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे व अंनिस तर्फे जादूटोणा विरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.दामोधर रामटेके होते. ...
खेडेपार येथील कोडोपेन टेकडीवर देवस्थान आहे. या देवस्थानालगतच अवैधरित्या आधुनिक यंत्रांनी उत्खनन केले जात असल्याने देवस्थानाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील मालगुजारी तलावामध्ये गिट्टी, बोल्डर घालून तलाव बुजविण्यात आला. कंत्राटदाराने शासनाची ...
अमरावती विद्यापीठाचे पेपरफूट प्रकरण उन्हाळी अधिवेशनात चांगलेच गाजले होते. आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींनी याविषयी सभागृहात शिक्षण विभागाच्या कारभारावर बोट ...
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दहावा पदवी प्रदान समारंभ शनिवारी स्थानिक व्ही.एम.व्ही. परिसर कठोरा नाका येथील संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह उत्साहात पार पडला. यात विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण ४५० बी.टेक व १०६ एम. टेक विद्यार्थ्यांना ...
जुने बायपासलगतच्या गणपतीनगर, सामरानगर, विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीकडे ये-जा करणाºया नागरिकांचे रस्त्याच्या दुर्देशेमुळे हाल होत आहे. बायपासवरून नागरी वस्त्यांकडे वळणावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच नागरी वस्त्यांच्या रस्त्यांची दूरवस्था झाल् ...
अनेक वर्षांपासून या इमारतीची डागडुजी झालेली नसून येथे अद्ययावत तलाठी कार्यालय बांधून देण्याची मागणी कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात टाकून कामकाज करावे लागत असल्याचे तलाठी सांगतात. ...
संपर्क यंत्रणेसाठी आवश्यक परवानगी व इतर कार्यवाही दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. बांधकाम विभाग, महावितरण व विविध नेटवर्क कंपन्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, र ...
यापूर्वी ‘लोकमत’ने सदर रस्त्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आला. थोडासा दिलास प्रवाशांसह वाहन चालकांना मिळाला. मात्र झडसदृश स्थितीमुळे मुरूम उखडून पुन्हा खड्डे पडले आहे. पाण्याचे डबके साचले आहे. या खड्ड्यांमधून ...