जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षक दिनानिमीत्त आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राज ...
मतदार संघातील प्रत्येक तालुका मुख्यालय, गावखेड्यात बॅनर, पोस्टर्स आदींवर हे इच्छुक उमेदवार झळकत आहे. सणांच्या शुभेच्छांसह कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्याने मतदारांना उपकृत करण्याची एकही संधी सोडण्यास हे उमेदवार विसरत नाही. ...
आमदार ख्वाजा बेग यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. आर्णी शहराची परंपरा शांतताप्रिय आहे. आर्णीत राहणारे लोक चांगले असून त्यांचा चांगुलपणा वेळोवेळी सिद्धही झाला आहे, असे मत आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केले. ...
शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असून नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. महसूल कर्मचाऱ्यांनी सहा टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. बुधवारी मागण्यांसदर्भात मंत्रालयात चर्चा झाल्यावरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे गुरुवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपस ...
शिवशाही बस क्रमांक एमएच २९-बीई १०६४ ही प्रवासी घेऊन यवतमाळवरून नागपूरकडे जात होती. दरम्यान विरुद्ध दिशेने मेटॅडोअर (क्रमांक एमएच २४-जे६०६३) यांच्यात धडक झाली. चौपदरी रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू असल्याने चापर्डा गावाजवळ एकेरी वाहतूक सुरू होती. याम ...
समाज प्रगतीच्या दिशेने झेप घेत असताना मातंग समाजानेसुद्धा मागे न राहता विकासाच्या या प्रवाहात सामील होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सचिव व राष्ट्रीय लहुशक्तीचे संस्थापक अध्यक्ष ...
वाहनचालकांना रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच कळेनासे झाले आहे. रात्री, खड्डे दृष्टीस पडत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी या मार्गावर झालेल्या अपघातात अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्यात. तिगाव, आमलावासींना ये-जा करण्याकरिता हा एकमे ...
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणासाठी येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत बस कारंजा बसस्थानकावरून पूर उतरेपर्यंत न सोडण्यात आल्याने बसस्थानकावरच ताटकळ ...
रोहीत याने कपडे प्रेस करण्यासाठी विद्युत प्रेस सुरू केली. अशातच पाळीव श्वानाला विद्युत प्रवाहित प्रेसचा जबर झटका बसला. ही बाब लक्षात येताच रोहीत याने श्वानाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अशातच रोहितही चिकटला. ...
भाजपच्या वतीने नुकत्याच संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ठाण्यावरून आमदार संजय केळकर निरीक्षक म्हणून आले होते. त्यांनी चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. हिंगणघाटमध्ये विद्यमान आमदार समीर कुणावार यांच्याशिवाय भाजपा ...