सातत्याने होणाऱ्या जनजागृतीमुळे विसर्जनाच्या वेळी निर्माल्यही तलावात टाकण्याऐवजी ते कलशामध्ये रीतसर गोळा केले जात असून यामुळे महापालिकेच्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. ...
महावितरण आता शहरातील वीज वितरणाची जबाबदारी आपल्याकडे पूर्णपणे घेईल, याचीच चर्चा शुक्रवारी दिवसभर होती. महावितरणने तशी तयारीही सुरू केली आहे. परंतु मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. पी. पी. देशमुख यांनी विना शस्त्रक्रिया धमणीवर निर्माण झालेला फुगा अँजिओग्राफीच्या सहकार्याने ‘डिव्हाईस’ बसवून बंद केला. रुग्णाला जीवनदान मिळाले. जगातील या प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे ...
दूर असलेल्या तालुकास्थळी जाऊन प्रशासकीय कामे करणे येथील नागरिकांना अशक्य होते. त्यामुळे पेंढरीला तालुक्याचा दर्जा देतपर्यंत किमान उपतालुक्याचा दर्जा देऊन नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी ठेवावा, तसेच इतर विभाग या ठिकाणी सुरू करावे, यासाठी लढा उभारण्याचे ...
उपविभाग धानोरा व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील कुलभट्टी येथे महाजनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
ती व तिची चार वर्षाची मुलगी दोघीच घरी होत्या. याच वार्डातील सुरेश करमे हे पहाटे फिरायला गेले असता, सदर बाब करमे यांच्या लक्षात आली. सुरेश करमे व अर्चना मत्सावार यांनी १०८ रूग्णवाहिकेला जवळपास ५ वाजता फोन केला. मात्र बराच वेळ होऊनही रूग्णवाहिका आली ना ...
सोमवारी मोठ्या उत्साहात जिल्ह्यात गणरायाचे आगमन झाले. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्ह्यात कोणतेही गालबोट लागू नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक हालचालींवर नजर केंद्रीत केली आहे. यासाठी त्यांनी प्रत् ...