रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या रस्त्याच्या मधोमध रस्ता दुभाजक घेऊन त्यावर पथदिवे लावून परिसर विकसित केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच या १८ मीटर रूंदीच्या रस्त्याचे सीमांकन व रेखांकन निश्चित केले आहे. या १८ मीटरमध्ये ...
कीटकनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी. संरक्षण किटशिवाय फवारणी करु नये, कीटकनाशकांची हाताळणी करताना सदैव जागृत राहावे, शेतकरी किंवा शेतमजुराने उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करावी, सलग दिवस फवारणी करू नये, आजारी किंवा शर ...
अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि निकालात कायम गोंधळ, घोळ ही बाब कायम होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ‘माइंड लॉजिक’ला विद्यापीठातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय लागू करताना या एजन्सीने अव्वाच्या सव्या आका ...
अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यापुर्वीत त्या आगीने संत्रा असलेली प्लास्टिकची सुमारे चार हजार कॅरेट कवेत घेतली. ती कॅरेट आगीत भस्मसात झाली. सोबतच एक ट्रकही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. प्राथमिक माहितीनुसार अंदाजे १६ लाख रुपये किंमतीचा ट्रक व २० ते २४ लाख रुपय ...
सिहोरा परिसरात अनेक तलाव आहेत. यात बहुतांश तलाव जिल्हा परिषदच्या अखत्यारित आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत तलावांची लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ४५० रुपये प्रति हेक्टर आर दराने तलाव लिलावात काढण्यात येत आहेत. ...
परसोडी येथील महात्मा गांधी वॉर्ड क्र. १ ची आहे. दरम्यान दोन तीन दिवसापासून जवाहरनगर परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. काल सविता ही घरी एकटीच होती. वनी येथे जाण्याच्या बेतात असताना धुणी, भांडी करीत असताना अचानक दहा ते पंधरा फुट उंच अडीच फुट रुंद कुळा मात ...
या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचारी सहभागी होणार असून जोपर्यंत शासन जुनी पेंशन योजना लागू करीत नाही तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा इशारा समन्वय समितीने उपजिल्हाधिकारी विलास ...
दोनशे ते तीनशे घराची वस्ती असलेल्या झरी गावात फक्त जिल्हा परिषद शाळा आहे. इतर सर्व कामासाठी खडसंगी, चिमुरचीच वाट धरावी लागते. त्यामुळे हे गाव विकास कामापासून कोसो दूर आहे. परिणामी या शाळेत शिक्षक यायला धजावत नाहीत. ...
वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरम व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी ट्रान्सफार्मर, डी.पी. तसेच तारांची दुरुस्ती याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच दुघर्टना घडू नये, यासाठी ...