नागपूर शहराला शाश्वत व अखंडित वीज पुरवठा करण्याचा दावा करीत यासाठी ५५ कोटी रुपये दिले जाणार असून ३० कोटी रुपये आणखी मंजूर करण्यात आले आहे. यासाठी १०० कोटी रुपये सुद्धा लवकरच दिले जातील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...
नागपूर शहरातील वीज वितरणासाठी आता कुठलीही फ्रेन्चाईजी येणार नाही. महावितरणच आजपासून संपूर्ण शहराला वीजपुरवठ्याची जबाबदारी सांभाळेल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. ...
रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या रस्त्याच्या मधोमध रस्ता दुभाजक घेऊन त्यावर पथदिवे लावून परिसर विकसित केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच या १८ मीटर रूंदीच्या रस्त्याचे सीमांकन व रेखांकन निश्चित केले आहे. या १८ मीटरमध्ये ...
कीटकनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी. संरक्षण किटशिवाय फवारणी करु नये, कीटकनाशकांची हाताळणी करताना सदैव जागृत राहावे, शेतकरी किंवा शेतमजुराने उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करावी, सलग दिवस फवारणी करू नये, आजारी किंवा शर ...
अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि निकालात कायम गोंधळ, घोळ ही बाब कायम होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ‘माइंड लॉजिक’ला विद्यापीठातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय लागू करताना या एजन्सीने अव्वाच्या सव्या आका ...