शहराच्या आजूबाजुला आणि वर्धा नदीकाठावरील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार महसूल विभागाला माहिती आहे. काहींनी सरकारी व मालकीच्या जमिनीत खोदकाम करून मुरुम काढणे सुरु केले आहे. ...
दिव्यांगांना बसमध्ये चढण्यासाठी वाहक मदत करेल, असे ‘एसटी’च्या दर्शनी भागावर लिहून असले तरी, ही मानवता अपवादानेच दाखविली जाते. शिवाय फलाटावरून बसपर्यंत पोहोचण्यासाठी दिव्यांगांना कुणाचातरी आधार घ्यावा लागतो. विमानतळ, रेल्वेस्थानक या सार्वजनिक प्रवासी ...
लाखो लोकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी युतीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी ४८ गावांसाठी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आणली. कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेल्या या योजनेला ग्रामपंचातीच्या लेटलतीफ कारभारामुळे उ ...
राज्य शासकीय कर्मचारी व निमशसकीय कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी दिवसभर संपूर्ण शाळा बंद ठेऊन संप पुकारण्यात आला. संपानिमीत्त सर्व शिक्षकांनी निदर्शने करण्यासाठी पंचायत समितीवर मोर्चा काढून पटांगणात निदर्शने करून शासनाच्या कर्मचारी ध ...
राज्यात मागील पाच वर्षांत उद्योग धंदे आले नसताना आणि विकास कामे झाली नसताना राज्यावरील कर्जात मागील पाच २ लाख १५ हजार रुपये कोटी रुपयांनी वाढ कशी झाली. जेव्हा की मागील ५४ वर्षांत विविध विकास कामे करुन सुध्दा महाराष्ट्रावर केवळ २ लाख ८५ हजार कोटी रुपय ...
ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तसेच नदी-नाल्यांना पाणी आले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील पावसाने कहर केला असून मागील कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पुराचा वेढा दिसला. सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या या १० दिवसांत पावसाने जिल ...
तिरोडा तालुक्यातील किडंगीपार ते ढिवरटोला, सावरा ते पिपरिया, घाटकुरोडा ते मुंडीकोटा, कवलेवाडा ते मरारटोला या गावांचा संपर्क गोंदिया तालुक्यातील कासा, पुजारीटोला व ब्राह्मणटोला या गावात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल ...
जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, त्यांच्याच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले ...
लग्नानंतर हुंड्यासाठी छळ करून दोन लाख रुपये हडपणाऱ्या पतीने अनैसर्गिक बलात्कार केल्याची तसेच त्याच्या नातेवाईकांनीही त्रास दिल्याची तक्रार एका विवाहितेने तहसील ठाण्यात नोंदवली. ...