लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिरासोबत भांडण झालं म्हणून कुणी नवऱ्याला सोडतं का? सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला - Marathi News | Supriya Sule attack on Harshvardhan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिरासोबत भांडण झालं म्हणून कुणी नवऱ्याला सोडतं का? सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे. ...

राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर - Marathi News | Vaijapur vidhansabha constituency ncp mla join bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादी काँग्रेसला बसणारे राजकीय धक्के थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही. ...

अजित पवार दिलेला शब्द पाळतो; पण हर्षवर्धन पाटलांना जायचंच होतं.. - Marathi News | promiss completed any condition by ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार दिलेला शब्द पाळतो; पण हर्षवर्धन पाटलांना जायचंच होतं..

'तीन पिढ्या सरकारमध्ये असताना आणि मंत्रिपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात आहेत,' ...

मोठा बदल... आता शेतकरी कुटुंबातील दोघांना मिळणार विमा संरक्षण! - Marathi News | Farmer family to get insurance cover for both! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोठा बदल... आता शेतकरी कुटुंबातील दोघांना मिळणार विमा संरक्षण!

राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत ३१ ऑगस्ट रोजी सुधारणा केली असून, यापुढे शेतकरी कुटुंबातील दोन सदस्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. ...

इंदापूरच्या निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचं भाकित; न बोलता जाहीर केलं 'तिकीट' - Marathi News | CM forecasts Indapur's vidhan sabha election; 'Ticket' announced without speaking by devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंदापूरच्या निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचं भाकित; न बोलता जाहीर केलं 'तिकीट'

हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील उपस्थित आहेत ...

आताच्या काळात भाजपाशिवाय पर्याय नाही- हर्षवर्धन पाटील - Marathi News | there is no option to BJP- Harshvardhan Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आताच्या काळात भाजपाशिवाय पर्याय नाही- हर्षवर्धन पाटील

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. ...

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी केला आत्मसमर्पण केलेल्या तरुणांवर गोळीबार - Marathi News | Maoists Attack on youth at Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी केला आत्मसमर्पण केलेल्या तरुणांवर गोळीबार

आत्मसमर्पण केलेल्या दोन तरुणांवर नक्षल्यांनीच गोळीबार करीत त्यातील एकाला ठार तर दुसऱ्याला जखमी केल्याची घटना एटापल्ली येथे मंगळवारी घडली. ...

‘एसटी’ चालकांच्या परवाना नूतनीकरणाची नवी ‘दुकानदारी’ - Marathi News | New source of income by ST drivers' license renewal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’ चालकांच्या परवाना नूतनीकरणाची नवी ‘दुकानदारी’

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सुमारे ३५ ते ४० हजार चालक आहेत. या सर्वांना प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले असल्याने प्रमाणपत्र विकणाऱ्यांची चांदी होत आहे. ...

ईडी चौकशीनंतर राज ठाकरेंच्या 'अळीमिळी गुपचिळी'वरून अजित पवारांचा टोला - Marathi News | Ajit Pawar Said Raj Thackeray Is Silent After ED Inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी चौकशीनंतर राज ठाकरेंच्या 'अळीमिळी गुपचिळी'वरून अजित पवारांचा टोला

ईडीने साडेआठ तास चौकशी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे. ...