गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे मत चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूरच्या विद्यमाने गडचांदूर येथील ...
बाजारात गेल्या महिन्याच्या १८ ते २० रुपये किलोच्या तुलनेत सध्या लाल कांद्याचे भाव ३५ रुपये आणि पांढºया कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपयांवर पोहोचले आहेत. या तुलनेत किरकोळमध्ये ५० रुपये भावाने कांदा विकला जात आहे. ...
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रूग्णालयासाठी एक वैद्यकीय अधीक्षक, आठ वैद्यकीय अधिक ...
दुर्गापूर येथे ताडोबा मार्गावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभर खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. गजबजलेल्या बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रीय झाली. वस्तु खरेदीत मग्न असणाऱ्या २० लोकांच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. ग्राहक शरद अवचाट यां ...
सर्व कर्मचारी संघटनांनी पुणे येथे एकत्र येऊन हक्कासाठी लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम सुरू केले. त्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे आज एकदिवशीय संप पुकारला. कर्मचाºयांनी सरकारविरूद्ध नारेबाजी करून शहर ...
नशा करून वाहन चालविणाऱ्या एसआरपीएफ जवानाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सात जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता टेका नाका परिसरात घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. ...
कोरची-भीमपूर मार्गाने सोहले, झेंडेपार, नांदळी, मर्केकसा, बोटेकसा येथील तसेच परिसराच्या अनेक गावातील नागरिक आवागमन करतात. याच रस्त्याने छत्तीसगड राज्यातून अनेक सामान भरलेले अवजड वाहने येतात. या मार्गाची उन्हाळ्यातच दुरवस्था झाली होती. परंतु मार्गाच्या ...
चुडीयाल येथील जि.प.शाळेत इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून ही शाळा दोन शिक्षकी आहे. सदर शाळा इमारत मोडकळीस आल्यानंतर येथील शिक्षकांनी वऱ्हाड्यात वर्ग भरविणे सुरू केले. पावसाळ्यातील धोका लक्षात घेऊन ही शाळा, त्यानंतर नजीकच्या अंगणवाडीत ...
कधी मुसळणार तर कधी रिमझिम मात्र पावसाने उसंत घेतली नाही. अतिवृष्टीमुळे सूर्यापल्ली नाल्याला पूर आला. हा पूर ओसरला. मात्र नाल्यावर जडाऊ लाकडांचा कचरा जमा झाला आहे. राजाराम-कमलापूूर मार्गावरील एक किमी अंतरावरील सूर्यापल्ली गावाजवळचा रस्ता पूर्णत: खचला. ...