१९६० नंतरच्या राजकारणात शरद पवार यांनी पुरोगामीत्वाची कास धरून जातीवादाला विरोध करणार भूमिका घेतली. त्याचबरोबर आपले मानस पिता यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणात ज्या त्रुटी राहिल्या, त्या त्रुटी दूर करून ठोशास ठोसा, मुत्सद्दीपणा, पाडापाडी अशा प्रकारचे ...
धनंजय महाडिकच भाजपमध्ये आल्याने संभाजीराजे नाराज असल्याचे दिसून येते. त्या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसविषयी आपली भावना बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून आतापर्यंत ३० हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे करावे लागत आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. ...
जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी ...
पांडव अज्ञातवासात चिखलदरा येथे आले होते. परतीच्या वेळी याच ठिकाणी मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी आपला अज्ञातवास संपविला, अशी आख्यायिका आहे. अशा या ऐतिहासिक सहाशे वर्ष पूर्वी खोदकामात सापडलेलि गणेश मुर्ती महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या मनात बसली आहे . ...
श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे. ...