खेळाच्या मैदानांवर पाणी टाक्या बांधण्यापूर्वी नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात यावेत. त्याकरिता वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करावी व संबंधित मैदानांवरही नोटीस लावावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिकेला दिले. ...
काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंहराजे देखील भाजपमध्ये सामील झाले. तर रामराजे निंबाळकरही भाजपच्याच वाटेवर आहेत. आता उदयनराजेही त्याच मार्गाने निघाले आहेत. ...
‘मला सत्तेत बसवा, मी संपूर्ण अभ्यास करून आलोय, मी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवीन’ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता.. ...
सावंगी मेघे येथील भूगावमध्ये असलेल्या विवेशल कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. ...
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ३०) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून 'Fit India' मोहीमेचा श्रीगणेशा केला. खेळ हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे आणि त्याने शरीर कसं तंदुरुस्त राहतं, हे पंतप्रधानांनी समजावून सांगितलं. ...