हैदराबादमधील व्हेटरनरी डॉक्टर दिशा हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. ...
अंदमान एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या एका महिलेला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करत असताना या महिलेला गाडीखाली उतरविण्यात आले. तेथेच त्या महिलेने मुलीला जन्म दिला. ...
महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. रमन सायन्सजवळील मेसर्स के. एस. एल. अॅन्ड इंडस्ट्रीज लि. एम्प्रेस मॉल रोड येथील ५७ निवासी फ्लॅटचा २०१० पासून मालमत्ता कर थकीत आहे. ...
मागील १५-१६ दिवसांपासून मिहान परिसरात फिणाऱ्या वाघाचे नागरिकांमध्ये एवढे आकर्षण वाढले आहे की, तो कुठेतरी दिसेल या अपेक्षेने लोक आता मिहानच्या दिशेने जायला लागले आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांचा वाढलेला हस्तक्षेप वनविभागासाठी डोकेदुखीचा विषय ठतला आ ...
शहरातील तलाव संवर्धनासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. शहरातील १३ तलाव आहेत. यातील अंबाझरी, गांधीसागर, फुटाळा आणि गोरेवाडा अशा चार प्रमुख तलावांतील प्रदूषण तपासणार आहे. ...
१२ मीटरहून अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील संपूर्ण अतिक्रमण काढा , ही कारवाई महापालिका व पोलीस विभागाने संयुक्तरित्या करावी. अशी शिफारस अतिक्रमण निमूलन समितीने केली आहे. ...