शहरातील प्रशासकीय इमारतींमध्ये विविध कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये तालुकास्तरावरून शासकीय कामकाज अथवा सभेसाठी कर्मचाऱ्यांना यावे लागते. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पहिल्या अथवा दुसऱ्या माळ्यावर जावयाचे असल्याचा त्रासाचा सामना करावा लागतो. बहुतांशवेळी ...
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सं ...
जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यात काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांनी अखर्चित निधीवरून प्रशासनाला धारेवर धरले. मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही प्रशासनाने विकास कामांना चालना दिली नाही. परिणामी निधी अखर्चि ...
दारात कुत्र्याने घाण करू नये, म्हणून यवतमाळकरांनी दारापुढे लाल बाटली ठेवली. मात्र नेमक्या आशाच बाटलीवर कुत्रा लघुशंका करीत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, एका जानकार डॉक्टरने तो फॉरवर्ड केल्याने यवतमाळकरांच्या अंधश्रद्धेचा ...
अॅड. सतीश उके यांच्याद्वारे दाखल फौजदारी प्रकरणामध्ये जारी समन्सनुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. डी. मेहता यांच्या न्यायालयात व्यक्तीश: हजर व्हायचे आहे. ...