ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
ग्रामीण भागात जे आरोग्य अधिकारी सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य सेवा देत आहेत,तीन महिन्यांपासून त्यांचे वेतन थांबवून ठेवले आहे. परिणामी, जिल्हा परिषद, नागपूरअंतर्गत आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
एनडीएमध्ये भाजपसोबत शिवसेना, जनता दल युनायटेड, एआयएडीएमके, लोक जनशक्ती पार्टी, शिरोमनी आकाली दल आदी पक्ष आहेत. या पक्षांतील एकाही नेत्यावर अद्याप चौकशीची कुऱ्हाड आली नसून विरोधी पक्षांतील नेते आणि विरोध करणाऱ्या नेत्यांना चौकशीच्या नोटीस येत आहेत. ...