नागपूर शहरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या योजनेवर विश्वास ठेवून तब्बल ९४ हजार ३३६ लोकांनी अर्ज केले. यातील ७२ हजार १३ अर्जात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नव्हत्या. आज ना उद्या आपल्याला स्वस्त घर मिळेल अशी आशा अर्जधारकांना होती. परंतु अर्जधारकांच्या आ ...
बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे. ...
कीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यादृष्टीने प्रामुख्याने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या आहे. २०१७ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. ...
शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने होत आहे. रविवारी रात्री ९ वाजता पांढरकवडा रोडवरील गुलशननगर येथील फळ व्यापाºयाचे घर चोरट्यांनी फोडले. ते कुटुंबासह साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेले असताना चोरट्यांनी डाव साधला. ...
जनतेतून थेट निवडून आलेल्या नगर परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. मात्र नगर परिषद अधिनियमांत सुधारणा करण्यात आली असून यानुसार उपाध्यक्षांचाही कार्यकाळ आता पाच वर्षांचा करण्यात आला आहे. अशात नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष आता पाच वर्षे खुर्ची ...
भिक मागून तर कधी झाडावर आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी धडपडत असलेल्या शिक्षकांनी सोमवारी (दि.१९) अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा ११ व ...
अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दुर्गत झाली असून त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासी चांगलेच त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. हा प्रयोग मात्र शहरवासीयांच्या त्रासात भर घालणारा ठरत आहे. ...
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे गंगाबाई महिला रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मेडीकल कॉलेजच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे गंगाबाईतील बाळंतिनींना जंतू संसर्ग होत आहे. या पंधरवाड्यात २० बाळंतिनींना जंतू संसर्ग झाला असून एकीला प्राणास मु ...
पत्रकारितेत फोटोग्राफरचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कधी कधी सांगून, बोलून जे व्यक्त केले जाऊ शकत नाही, ते फोटोग्राफर एखाद्या फोटोमधून प्रभावीपणे व्यक्त करू शकतो, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले. ...