शहरातील प्रसिद्ध प्लायवूड व्यावसायिक व पदमभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे सुपुत्र अब्दुल गफूर पारेख यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. ...
रक्षाबंधनानिमित्त सुटीवर घरी आलेल्या टेम्ब्रुसोंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता हिरदामल येथे सदर घटना घडली. घरानजीकच्या खांबावर आकोडे टाकून विद्य ...
अचलपूर तालुक्यातील काळवीट गावाचा संपर्क मागच्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात बिच्छन नदीच्या पुरामुळे तुटतो. असे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. ...
अमरावती नजीकच्या सुकळी येथून पंधरा ते सोळा मित्रांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाला गेलेल्या युवकाचा मध्य प्रदेशच्या धारखोरा येथील डोहात बुडून मृत्यू झाला. १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास सदर घटना घडली. ...
अनेक दिवसांपासून पुसला गावात अवैध दारूचा महापूर व वरली मटका जुगाराला उधाण आल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावातील महिलांनी दारूबंदी व अवैध धंदे बंद करण्याकरिता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढली. ...
ज्येष्ठ कथ्थक नृत्यगुरू मदन पांडे आणि ललिता अनंत हरदास यांच्या शिष्या शिकागो येथील इंडियन डान्स स्कूलच्या गौरी जोग आणि कलाश्री आर्ट फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर यांनी गेल्या ३५ वर्षात केलेल्या कथ्थक साधनेतून नृत्याचे विविध अंग रसिकांसमोर ...