मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रथमच नागपुरात येत असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे रविवारी विमानतळासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दुपारी १ वाजता जंगी सत्कार ...
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९७१ चे कलम ५१ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम १४ व ४३ (१) अ व २ मधील तरतुदीनुसार सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशासह राज्यातील राजकारणदेखील तापले आहे. याचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उमटणार असून पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजि ...
हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात होणार असली तरी संपूर्ण सरकार रविवारीच शहरात येणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन ठरणार असल्याने सरकारतर्फे तयारी करण्यात आली आहे तर विरोधक सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्र्यात आहेत. ...
शुभंकरोती या संस्थेतर्फे २१ व २२ डिसेंबर रोजी महाल येथील दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे ‘बाल सहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येत आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे. ...
महावितरणचे सब स्टेशन भिवापूरच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शेतकऱ्याकडून ३ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. ...
नव्या सरकारच्या या अध्यादेशाचा भाजपाने विरोध केला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या जीआरची होळी केली. ...