शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
हाफीज कुटुंबीय रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले असता चोरट्यांनी डाव साधला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश मिळविला व रोख रक्कम, दागिने अशा सात लाख सात हजार रुपये किंमतीच्या ऐवजावर हात साफ केला. ...
केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ...