शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) इंटर्नवर (आंतरवासी) मारहाण झाल्याची घटना सामोर येताच खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
‘हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉपोरेशन लि.’मुळे औषधी, यंत्र सामूग्री खेरीदीत पारदर्शकता आली आहे. पुढील सहा महिन्यात या कंपनीकडून औषधांसह यंत्र सामूग्री पुरवठाही सुरळीत होईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी ...
पीजीच्या एक हजार जागेचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आला आहे. सध्याची गरज लक्षात घेता या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथे व्यक्त केली. ...
पावसामुळे कित्येकांचे घर पडले किंवा अंशत: नुकसान झाले आहे. मात्र अशी घरे कधी पडणार याचा नेम नाही. असे असतानाही या परिवारांना त्याच धोकादायक घरांमध्ये दिवस काढावे लागत आहे. विशेष म्हणजे, नुकसानग्रस्तांमध्ये काहींना पंतप्रधान घरकुल योजनेत घरकुल मंजूर झ ...
दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात. गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दा ...
भारतीय पारंपरिक कलाकृतींचे वेडआज जगभरातील शौकिनांना लागले आहे. त्या कलाकृतींचे वैशिष्ट्ये आणि त्यातील कलाकुसर कुणालाही मोहात पाडावे असेच असून, अशाच कलाकृतींचे प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू झाले आहे. ...
ग्रामपंचयातीना नागरी सुविधा पूरविताना अनेक अडचणी येतात. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे साधन तोकडे असल्याने दिवाबत्ती याचा खर्च देखील ग्रामपंचायत भागवू शकत नाही. त्यामुळे या भागातील अनेक परिसरात दिवाबत्तीची व्यवस्था नसते. ...
पोलीस ठाण्यात आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गणेश मंडळ व शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आगामी पोळा, मोहरम, गणेशोत्सव आदी सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. ...
कर्जबाजारी तरुणाने कर्जदाराच्या तगाद्यातून सुटका करून घेण्यासाठी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अजनीतील जयवंत नगरात घडलेली ही थरारक घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास उघडकीस आली. ...
मुंबई येथे पार पडलेल्या हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हा लाईव्ह शपथविधी सोहळा नागपूरकरांनाही अनुभवता आला. ...