बहुजन समाजाची नुकसान भरपाई करावी, देशातील भेदभाव मिटवावा व मगच आरक्षणाला विरोध करावा, असे परखड मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ...
एकाच जमिनीची अनेकांना विक्री केल्याचे गुंतागुंतीचे प्रकरण हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
हुडकेश्वरमधील सख्ख्या भावाने त्याच्या भावाच्या भूखंडाची दुसऱ्या आरोपींना विक्री करून दिली तर, गिट्टीखदानमध्ये दोन आरोपींनी अस्तित्वात नसलेल्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून एका व्यक्तीला तो विकला आणि त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. ...
यवतमाळ तालुक्यातील कापरा, चिचघाट, हिवरी, मारेगाव तालुक्यातील बोटोणी, घाटंजी तालुक्यातील जांब, कळंब तालुक्यातील नांझा, अंतरगाव, राळेगाव तालुक्यातील किन्हीजवादे, पांढरकवडा तालुक्यातील कारेगाव, झरी तालुक्यातील शिबला येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोलर ...
रात्री यवतमाळ येथे परत येत असताना वडगाव फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. घटनेची माहिती होताच नागरिकांनी त्यांना उपलब्ध साधनाद्वारे यवतमाळ येथे हलविले. रात्री ३ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ...
आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत युती होणारच असा पुनरुच्चार केला आहे. ...
शुक्रवारी रात्री मेडिकलच्याच एका कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या परिसरात मारहाण करण्याची घटना घडली. यावरून मेडिकलचा परिसर सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. ...