जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व जिल्हा स्त्री रुग्णालयात सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात आवक आहे. आकस्मिक रुग्णदेखील रोज १० ते १२ असतात. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत खाटांसह मनुष्यबळ मात्र फारच अल्प आहे. ...
मै भी जिंदा नही जाता... आप भी नही जाओगे... अशा धमक्या देणाऱ्या सुवर्णलंकार चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बंदुकांच्या सुरक्षेत जालना ते अमरावतीपर्यंत आणले. तीनही आरोपींना अमरावतीत आणताना पोलिसांना डोळ्यात तेल घालून प्रवास करावा लागला. ...
सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने चक्क कॅन्टीनपर्यंत सावज टीपण्यासाठी धाव घेतली. या घटनेवरून विद्यापीठात बिबट्याकडून भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. विद्यापीठ परिसरात दोन बिबट दोन वर्षांपासून ठिय्या मांडून आहेत. पाणी ...
सहायक निबंधक अ.श.उल्हे यांच्याकडे परतवाडा शहरातील किसन शर्मा नामक व्यावसायिक भिशीच्या नावावर अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार दाखल झाली. या अनुषंगाने त्यांनी कार्यालयातील दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साह्याने श्याम टॉकीजलगत गुजरीबाजार स्थित त्या पोली ...
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फालके) यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला. सुरेश भगवान नितनवरे (५२ रा.मांजरी म्हसला) असे गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी म्हसला ते सातरगाव मार्गावर २ ऑग ...
आतापर्यंत अमरावती महापालिकेत दोन वेळा महिला राखीव, सर्वसाधारण प्रवर्ग तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गात प्रत्येकी एक वेळा महापौराचे आरक्षण निघाले. विद्यमान महापौर पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आहे. संजय नरवणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: आकाशझेप फाऊंडेशन रामटेकद्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान व गेडाम मित्रपरिवारच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक दिवंगत ... ...
‘आज अवतन घ्या अन उद्या जेवायला या’ अशा प्रकारचे आमंत्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिल्या जाते. पोळा हा शेतकऱ्यांसाठी सुखकर सण आहे. याचदिवशी मातीची बैलजोडी, गाय वासरू वगैरे घडवून त्यांची पूजा केली जाते. ...
वरकरणी असे दाखविले जात असले तरी एका विशिष्ट व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी हा बंद असल्याने याला चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनी विशेष प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुख्य मार्गासह अनेक भागातील व्यापारी प्रतिष्ठाने आज सुरूच होती. ...
या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले. सोबतच म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ विभाग नागपूरद्वारा सेंट मायकल चंद्रपूर येथे आयोज ...