समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैधपणे उत्खनन करीत मुरूम व मातीची चोरी केल्याची तक्रार कोझी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी सेलू पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...
आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या २ हजार ५०० रुपये सरकारी दरमहा मिळते. तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासीक ८ हजार ७१२ रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी कृती ...
आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सात्विकतेला, त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे. ज्ञान, विज्ञान व पुराणे यांची दीक्षा देण्याचे काम ऋषीमुनी फार पूर्वीपासून करीत होते. ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणल ...
बाजाराजवळील तलाव जवळ पडत असल्याने सर्वाधिक गणेश विसर्जन या तलावात होते. तलावावर पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. या पायऱ्यांवर गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन होते. नगर पालिकेने पोळा सणाच्या अगोदर तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात केली. ...
तालुक्यात इटियाडोह व नवेगावबांध हे दोन मोठे तलाव आहेत. या तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकट्या नवेगावबांध तलावकाठावर सुमारे २०० एकर शेतजमीन काढली आहे. या जमिनीत धानपीक घेतले जाते. अधिकच्या उत्पादनासाठी धानपीकांवर सातत् ...
नागपूर शहराचे नियोजन प्राधिकरण असलेल्या नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)चे महापालिकेत विलिनीकरण करून नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.परंतु कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, आस्थापना, पेन्शनची जबाबदारी अशा अनेक प्रश्नांवर अद्याप तोडगा निघ ...
गणेशोत्सवाला सुरुवात होताच वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. मंगळवारी दुपारी २.४५ सुमारास मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला. तासभर शहराच्या विविध भागात जोराचा पाऊस झाला. ...
क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्याने एका ऑटोचालकाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारीदुपारी ४.३० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर सावरबांधे ले-आऊट परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. ...