शेतकरी आत्महत्या, दारुबंदी, आतंकवाद, सावकारी जाचाचा बळी ठरलेला शेतकरी, बेटी बचाव-बेटी पढाव, वृद्धाश्रम असे सामाजिक समस्यांवरील विलोभनीय देखावे साकारुन मंडळाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा ...
४० घरांची वस्ती असलेल्या पिलखाना (ता.कळंब) गावात २००७ मध्ये गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी शिरले. या गावाचा संपर्क तुटला. तेव्हापासून सदर गाव रेडझोनमध्ये टाकण्यात आले आहे. यानंतर एकदाही या गावाला पुराचा वेढा पडला नाही. परंतु गैरसोयी अधिक निर्माण झ ...
गेली काही महिन्यांपासून महानेटद्वारे ७५ ते १०० फूट अंतरावर सिमेंट रोडच्या कडेने मशीनद्वारे खड्डे केले जात आहे. दोन खड्ड्यांच्या मधात मशीनद्वारे आडवे होल करून त्यातून केबल टाकली जात आहे. तीन फूट रूंद आणि तितक्याच खोलीचे खड्डे याकरिता केले जात आहे. केब ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार ...
४ सप्टेंबरपासून साखळी उपोषण करणाºया आशा सेविकांनी सोमवारी जेलभरो आंदोलन केले. बसस्थानक चौकात रास्तारोको करण्यात आला. या आशासेविकांना नेण्यासाठी पोलिसांनी वाहनांच्या १० फेऱ्या केल्यानंतरही गर्दी कायम होती. शेवटी पोलिसांनी महिलांवर हल्ला चढविला. महिलां ...
नवीन अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करणारी आहे. ती बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीने केली आहे. राज्यातील १५ लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. स्थानिक एलआयसी चौकातून ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली तसेच श्रीगणेशाचे दर्शन घेतले. ...
राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य महापालिका कामगार व कर्मचारी संघटना फेडरेशनने १३ सप्टेंबरला शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलनाची शासनाला नोटीस दिली आहे. ...
मैत्रीत कटुता निर्माण झाल्यामुळे एका विवाहित व्यक्तीने युवतीची छेडखानी केल्याची घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली आहे. आतापर्यंत तीन ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. ...