येणाऱ्या-जाणाऱ्यांना दगड मारून गोंधळ घालणाऱ्या एका मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस दलात मात्र या घडामोडीमुळे खळबळ निर्माण झाली आहे. ...
रामदासपेठ येथील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससेस (हॉस्पिटल)ने राज्य शासन व केंद्र शासनाची फसवणूक करून खोट्या बिलापोटी रक्कम वसूल केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...
पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. ...
विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी ३६०० जणांना प्रशिक्षण देण्यात आले. ...
चिरेखनी गावात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. मात्र सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणे गावकऱ्यांना कठीण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्यावरील खड्डयांमध्ये ...
औषधोपचारानंतरही बाळाची प्रकृती खालावत असल्याने चक्क आईने २३ दिवसांच्या बाळाचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उकिरड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कामठी हद्दीतील रनाळा येथे घडली. ...
नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीपाय रोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या शाळांच्या तपासणीत २९ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ...