महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. ...
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना न्याय मिळावा. याकरिता पोलीस विभागाने तपास गतीने करावा व आरोपींना अटक करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये दिले. ...
उपराजधानीच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. शहरात अकरावे अवयवदान करण्यात आले व महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच फुफ्फुस दानदेखील झाले. ...
इतवारी तीननल चौकातील होलसेल भांडे बाजारात जीएसटी विभागाच्या पुणे येथील चमूने एका मोठ्या भांडे व्यावसायिकावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांच्या करचोरीचे प्रकरण उजेडात आणले आहे. ...
जिल्ह्यातील १४ मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी ८.८१ कोटी रुपयाचे विशेष अनुदान शासनाने मंजूर केले असून त्यापैकी ९० लक्ष रुपये या ग्रामपंचायतींना तातडीने वितरित करण्यात येत आहे. ...
बाहेरख्याली नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व वृद्ध आणि अपंगांना पहिल्या किंवा दुसऱ्या माळ्यावर जाण्याकरिता त्रास होऊ नये म्हणून लाखो रुपये खर्चून लिफ्ट बसविण्यात आली. पण, सुरुवातीपासून या लिफ्टला ग्रहण लागले. प्रारंभी काही दिवस ही लिफ्ट बंदावस्थेत ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांना वासनकर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात दोषारोपमुक्त केले. ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन मुदत दिली आहे. त्यांच्यानुसार हा प्रकल्प आता मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. ...
शिक्षणाच्या नव्या संरचनेचा आधार घेत राज्यातील बहुतांश जि.प.च्या शाळांनी पाचवी आणि आठवी वर्ग जोडले होेते. राज्य शासनाने आरटीई कायद्याचे निकष लावत, त्या शाळांना आता नियम लावले आहे. ...