गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण कर ...
धानपीक आता गर्भात आहे अशातच धानपिकावर तपकिरी, तुडतुडा व हिरव्या तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणच्या धानावर पाने गुंडाळणारी अळी सुध्दा दिसून आली आहे. सध्या ही अळी कोषावस्थेत आहे. कोष फुटल्यास पुन्हा या अळ्यांची ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) परिसरात अधिष्ठाता कार्यालयाच्या मागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १० वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दणका दिला. ही घटना वर्धा येथील आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे ८ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याला ‘एचसीएल’चे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...
कोणतेही यश मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. यशाला कधीच शॉर्टकट नसतो. अशाच प्रदीर्घ संघर्षातून नागपुरातील पत्रकारांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे नवपत्रकारांनी हा यशाचा मार्ग लक्षात ठेवावा, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित ...