उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांची तिकिटे का कापली गेली याची कारणे वेगवेगळी आहेत पण... ...
जयश्री वानखडे मंगल कार्यालयापासून निघालेल्या नामांकन रॅलीत दूरदूरपर्यंत शिवसैनिकांची गर्दी होती. यावेळी ढोल आणि ताशांच्या गजरासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीने तिवसा शहराचा परिसर दुमदुमला होता. 'राजेश वानखडे तुम आगे बढो - हम तुम्हे साथ है' तसेच 'जय भवानी ...
नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. शुक्रवारी आठ मतदारसंघांतून १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सुलभा खोडके (अमरावती), रवि राणा (बडनेरा), राजेश वानखडे (ति ...
साकोली येथे भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत नामांकन दाखल केले. मंगलमुर्ती सभागृहापासून काढण्यात आलेल्या खासदार सुनील मेंढे यांच्यासह रॅलीत हजारो समर्थक सहभागी झाले होते. माजी खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसतर्फे नामांकन ...