अहेरी मतदार संघात ३ उमेदवारांचे नामांकन वेगवेगळ्या त्रुटींमुळे बाद ठरले. त्यामुळे या मतदार संघात १३ पैकी १० उमेदवार शिल्लक आहेत. गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघात प्रत्येकी १७ उमेदवार रिंगणात कायम आहेत. ...
गोपालदास अग्रवाल यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासात्मक कामे करुन या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या ...
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. त्यानंतर शनिवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील एकूण पाच उमेदवारांचे नामाकंन रद्द झाले. यात गोंदिया विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मुकेश ...
ही बस नादुरूस्त असल्याने काही अंतरावर येऊन बंद पडली. त्यानंतर प्रवाशांनी धक्का देऊन बस सुरू केली. मागील काही महिन्यांपासून देवरी-आमगाव या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता बांधकामासाठी एका बाजुला रस्ता खोदला असल्याने आमगावकडे बस जात असताना ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ‘प्रेरणास्थळी’ शनिवारी सकाळी हा कलासक्त माणसांचा मेळा भरला होता. ताडोबा (चंद्रपूर) येथील इरई सफारी रिट्रीटमध्ये जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने जवाहरलाल द ...
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना आता राज्यातील कोणत्याही इतर शासकीय महाविद्यालयांत वैद्यकीय सेवा देणे शक्य होणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने हा सकारात्मक निर्णय घेतला आहे. ...