Maharashtra Election 2019: : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केलेल्या राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपाने तुळजापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे ...
महिलांकरिता अनेक कायदे अस्तित्वात आले असले तरी ते फक्त कागदावरच आहेत. त्यांचे हक्कसुद्धा त्यांना मिळालेले नाही. यालाच स्त्री स्वातंत्र्य म्हणायचे का, असा सवाल ठाकूर यांनी महिला मेळाव्यातून उपस्थित केला. त्या म्हणाल्या, स्त्रीचे करिअर उंबरठ्याच्या आत ...
अचलपूर मतदारसंघातून स्वत: बच्चू कडू, मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल, राळेगाव (यवतमाळ) मतदारसंघातून गुलाबराव पनरे, उत्तर नांदेड मतदारसंघातून संदीप पांडे, रामटेक मतदारसंघातून रमेश कारामोरे, मंगरूळपीर (जि. वाशिम) मतदारसंघातून संतोष संगत, हिंगोली मतदा ...
शैक्षणिक अपयशातून नैराश्याच्या भावनेतून आत्महत्येच्या इराद्यानेच रूपाली नेक्स्ट लेव्हल मॉलमध्ये पोहोचली. तिने टेरेसच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेतली. एवढे घडेपर्यंत तिच्याकडे कुणाचे लक्ष कसे गेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. संचालक वरुण मालू य ...
अमरावती मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा खोडके व भाजपचे सुनील देशमुख यांच्यात थेट लढत होत असली तरी रिंगणात अद्याप २५ उमेदवार आहेत. येथे अपक्षांद्वारे मतविभाजनाचा धोका आहेच. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व सेनेचे राजेश वानखडे यांच्यात सरळसरळ ...
सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सतत आंदोलन करून न्याय मिळवून देणारे नरेंद्र भोंडेकर यांना महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु ऐन वेळेवर त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा त्यांना आग्रह केला. समर्थका ...