कोथरुड विधानसभा 2019: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंदा विधानसभेची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील कोथरुड मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. ...
प्रचारासाठी आणखी अनेक दिवस शिल्लक आहेत. या दिवसांत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार हे निश्चित आहेत. परंतु, आदित्य आपला मतदारसंघा सोडून राज्यातील शिवसेना उमेदवारांसाठी सभा घेणार का, याचा अद्याप उलगडा झाला नाही. ...
अमित आणि धीरज यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत उपस्थित होता. तर अनेक ठिकाणी सभा घेण्यासाठी रितेश हजेरी लावताना दिसत आहे. ...
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यांना, राष्ट्रवादीकडून राहुल मोटे यांचं आव्हान ... ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीमधील संभाव्य लढतींचे चित्र आज स्पष्ट होत आहे. ...